Dictionaries | References म मुस्तकील Script: Devanagari See also: मुस्तकीम Meaning Related Words मुस्तकील महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. कायम ; निश्चित ; पूर्णपणें स्थापिलेलें . याचा नक्शा मुस्तकीम ठरुन मग जावें . - रा ७ . १२ .भक्कम ; मजबूत ; बळकट ; पक्का ( माणूस , पशु , यंत्र , घर इ० ). जुन्या इमारती फार मुस्तकील असतात . [ अर . मुस्तकीम ] मुस्तकिमी - स्त्री . मजबुती ; बळकटपणा . वरकड दर्वाजे बंद करुन आपले मु *** किमींत आहेत . - मदबा १ . ३९ . मुस्तमीक - स्त्री . सुधारणा ; मशागत . जशी तुम्ही शेताची मुस्तमीक कराल तसा तुम्हाला शेताचा कौल मिळेल . [ मुस्तकीमचा वर्णव्यत्यास ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP