Dictionaries | References

मुजाका

   
Script: Devanagari
See also:  मुजाख , मुजाखा

मुजाका     

पुस्त्री .
पर्वा ; प्रतिष्ठा ; किंमत ; बिशात ; महत्त्व . हे फौज आलियाची काय मुजाका आहे . - मराचिसं २२ .
अडचण ; हरकत . मुजाका नाहीं , तुम्ही यावयाचें करावें . - रा ५ . २५ . [ अर . मुझायका ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP