Dictionaries | References म मिनत्वारी Script: Devanagari See also: मिंनत , मिंनती , मिनत , मिनतमाना , मिनतवारी , मिनती , मिन्नत , मिन्नतमाना , मिन्नतवार Meaning Related Words मिनत्वारी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीपु . स्त्री . विनंति ; अर्ज ; मनधरणी ; विनवणी ; आर्जव . जाबतेखानानीं मिन्नत करावयास वकील पाठविला आहे . - दिमरा १ . २७ . [ अर . मिन्नत = कृपा , उपकार ] मिनतीनें , मिनतवारीनें , मिनतवार , मिनतीवार - क्रिवि . काकुळतीस येऊन केलेल्या विनंतीनें ; मनांत नसतां केवळ अजिजीस व भिडेस बळी पडून , मेहेरबानी म्हणून . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP