Dictionaries | References

मावसी

   
Script: Devanagari
See also:  मावशी

मावसी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
māvaśī or sī f A maternal aunt.

मावसी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A maternal aunt.

मावसी     

 स्त्री. 
आईची बहीण .
( अश्लील ) लहान मुलीचें जननेंद्रिय .
पूतनाराक्षसी . [ सं . मातृष्वसृका ; प्रा . माउसिआ ; हिं . मौसी ; कांहीं भाषांत मासी ] मावस - वि . मावशीकडील आपल्या नात्याचीं माणसें ( बहीणभाऊ इ० ). यांच्या नांवापूर्वीं लावावयाचा शब्द .
०बहीण  स्त्री. मावशीची मुलगी .
०भाऊ  पु. मावशीचा मुलगा . मावसा पु . मावशीचा नवरा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP