Dictionaries | References म मनसुभा Script: Devanagari See also: मनसुबा , मनसोबदार , मनसोबा , मनसोबी Meaning Related Words मनसुभा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : मनसुबा मनसुभा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. उद्देश ; हेतु ; मनोगत .विचार ; ठराव ; मसलत . परंतु मनसुबा कांहीं लांबणीवर पडला आहे . - समारो १ . १३९ .युक्ति ; हिकमत .अंगीकृत कार्य ; मोहीम .मनसुबी पहा . [ अर . मन्सुबा ] मनसुबदार - वि . युक्तिवान ; अक्कल लढविणारा ; कल्पक ; योजना तयार करणारा . मन्सुबेबाज - वि . युक्तिवान ; अक्कल लढविणारा ; मुत्सद्दी . शिपाईगिरीची व मन्सुबेबाजपणाची शर्त करुन यशास पात्र व्हावें ऐसेंच आहां . - पया ३३३ . [ फा . मन्सुबा + बाझ ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP