Dictionaries | References

मडघा

   
Script: Devanagari
See also:  मडगा , मडगें

मडघा     

पुन .
नरडें ; गळ्याचा पुढचा भाग . - शर .
अंमल ; सत्ता . आज तो रानटी व जुनाट मडघा मोडून दयाळु इंग्रजांचा सुधारणेचा ... - खेया २८ .
स्थान ; घर . भेदाभेदाचा मडघा मोडिला । - दा ५ . ९ . ३९ . [ मठ - ढ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP