Dictionaries | References

भळंदें

   
Script: Devanagari
See also:  भळंद

भळंदें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
bhaḷanda or bhaḷandēṃ n A shard or half-pitcher in which rags and oil are put and kindled. v घाल. See at large under भदें. भळंद्याचा गोंधळ घालणें or करणें To dance about wildly, holding this pitcher on the head or hand. Also भळंदाचा गोंधळ घालणें &c. Also भळंदें घेणें.

भळंदें     

 न. चिंध्या व तेल घालून पेटवितात तें खापर , मडक्याचें बदखल . भदें पहा . ( क्रि० घालणें ). टोंचिले गळ वाहिलीं भळंदीं । - स्वादि २ . २ . २ . भळंद्याचा गोंधळ घालणें , भळंद्याचा गोंधळ करणें , भळंदाचा गोंधळ घालणें , भळंदाचा गोंधळ करणें , भळदें घेणें - डोकीवर , हातावर भळंद घेऊन स्वैरपणें इकडेतिकडे नाचणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP