Dictionaries | References

भंवरा

   
Script: Devanagari
See also:  भंवरकडी , भंवरपाशीं , भंवरी , भंवळ , भंवाडा , भंवार , भंवारगांव इ० , भवरगांव

भंवरा     

ना.  अलि , भुंगा , भृंग , भ्रमर , मधुकर , मधुप , मिलिंद , षटपद .

भंवरा     

 पु. भ्रमर ; भुंगा . आपणचि भंवरा । होआवें पडे । - अमृ ५ . ४२ . [ सं . भ्रमर ] भंवरी - स्त्री .
भोंवरकडी , भोंवरगांव इ० पहा .
भ्रमरी .
भ्रमण ; भोंवरी ; गिरकी ; फेरा . एका पुढां भवरी दे । - एभा ८ . १९४ .
( ल . ) ( व . ) कापणी केलेल्या पिकाच्या , कडब्याच्या पेंढ्या एकीशीं एक उभ्या लावून वर्तुलाकार केलेला ढीग . - वि . ( माण . ) पांढर्‍या रंगाची ( म्हैस ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP