Dictionaries | References ब बेचकळी Script: Devanagari See also: बेचंगळ , बेचक , बेचकी , बेचकुळी , बेचकुळें , बेचकूल , बेचकूळ , बेचकें , बेचांगळें Meaning Related Words बेचकळी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : बेचकी बेचकळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नस्त्री .झाडाच्या दोन खांद्यांच्यामधील जागा ; दुबेळकें ; डेळकें ; बेळकी ; बेळकें .हाताच्या किंवा पायाच्या दोन बोटांमधील अंतर किंवा जागा .गुडघा , हात , कंबर , मान यांच्या बांकाच्या किंवा लवणीच्यामधील जागा , अंतर . [ बीच + अंगुली - शर . ] बेचकुळींत , बेचंगळ्यांत - क्रिवि .बेचकांत ; दुबेळक्यांत .( ल . ) अडचणींत . ( क्रि० सांपडणें ; धरणें ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP