Dictionaries | References

बुबुळ

   
Script: Devanagari
See also:  बुबळ , बुबूळ

बुबुळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   The eyeball; the pupil and iris.

बुबुळ

  न. 
  1. डोळ्यांतील मांसगोलक ; नेत्रपिंड .
  2. डोळ्यांतील काळा भाग . नेत्र जैसें कमळऐसें सदां सोज्वळ । बुबुळ अलिकुळ । शोभा दिसे । - कथा १ . २ . १५५ . [ सं . बुद - बुर - बुब्बुल - बुबुल . - भाअ १८३२ ; सं . बुद = पाहाणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP