Dictionaries | References

बीर

   
Script: Devanagari

बीर

बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo  Bodo |   | 

बीर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . बीर भरणें with ला of o. To get a devil into one.

बीर

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A class of Genii.

बीर

  स्त्री. एक प्रकारची पिण्याची दारु . [ इं . ]
  पु. हिंदुस्थानी भाषेंतील एक छंद . नाना पदें नाना श्लोकनाना बीर कडक । - दा १२ . ५ . ५ . [ सं . वीर ]
  पु. 
   मंत्रसाध्य पिशाच्चदेवतांचा एक वर्ग किंवा त्यांतील व्यक्ति . रामसूर्यादिमहादेव । बावन्न बिरादि पै गेले । - नव १० . ३८ .
   ( ल . ) भर ; चढ . यासाठीं कोणता बीर भरतील न कळे . - पेद २० . ८९ ; २१ . ९६ . [ सं . वीर ]
०भरणें   ( एखाद्याच्या ) अंगांत भुताचा संचार करविणें .
०भरणें   देणें - ( ल . एखाद्यास ) उत्तेजन देणें चेतविणें ; उठविणें ( भांडण , दुष्कृत्य करण्यास ).
०कंगन  न. ( व ) दंडास बांधावयाचें कंकण ; वीरकंकण . [ वीरकंकण ]
०भाटीव  पु. वीरश्रीचें भाषण . बीरभाटिव विनोद । प्रसंगें करावे । - दा ४ . २ . १४ . [ वीर + भाट ]
०मंत्र  पु. 
   बीर वश करुन घेण्याचा मंत्र .
   जादू . युनिव्हर्सिटीच्या किताबांतहि कांहीं बीरमंत्र आहे कोण जाणे . - नि ८०३ .
०विद्या  स्त्री. जादुटोणा . - घाको . सिद्धी स्त्री . एक सिद्धी . पूर्वी असे त्या सर्व बीरसिद्धी । - दावि ४४९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP