Dictionaries | References ब बाहळ Script: Devanagari See also: बाहाळ Meaning Related Words बाहळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 over the left shoulder and upper arm after a turn round the body. v घाल, टाक, घे. In the Desh वाहळ, with its verb घे or टाक, often occurs as purely synonymous with पांघरणें.;--used of तुप-काकवी-मध &c. बाहळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. उपरणें , पासोडी इ० अंगाभोवतीं गुंडाळून डाव्या खांद्यावर त्याचा शेवट घेण्याची पद्धत . ( क्रि० घेणें ; घालणें ; टाकणें ). ( देशाव्रर बाहाळ घेणें - टाकणें याचा अर्थ पांघरणें असा करतात ). [ सं . बाहु ] पु. विस्तार . तो गीतेचिया बाहळीं । वेदबीज गेलें पाहाळीं । - ज्ञा १८ . १५११ . - वि .पुष्कळ .तापवून पातळ केलेलें ( तूप , काकवी , मध इ० ). [ सं . बह ] बाहळणें , बाहाळणें - अक्रि . बाहळ किंवा उष्णतेनें पातळ होणें ; द्रवरुप होणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP