Dictionaries | References ब बाळाणें Script: Devanagari See also: बाळी Meaning Related Words बाळाणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. खिडकी ; झरोका . ' कैसी गवाक्षें खणोखणीं । तैसीचिं विचित्रें बाळाणी । तेथ विराजे ते राणी । श्रीमंतांची ॥ ' - नरुस्व ४१९ . स्त्री. ( व .) एक जातीचें लुगडें . ' पहिल्यानं आलं न्हाणं । फेडा हौस पुरी बाई । आणा बाळी पूणे शाई । ' - वलो ' की बहु बालाणां नटली । ; - नरुस्व ४१८ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP