Dictionaries | References

बाप्तिस्मा

   
Script: Devanagari

बाप्तिस्मा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  baptism; conversion to christianity.
   दे.

बाप्तिस्मा

  पु. ख्रिस्ती धर्माची दीक्षा ; पिता , पुत्रपवित्र आत्मा ह्यांच्या नांवानें करण्यांत येणारा प्रक्षालनविधि . मग बाप्तिस्मा घेतल्यावर येशू लागलाच वर आला - मत्त ३ . १६ . [ ग्री . बॅपटिडझो = शिंपडणें , बुडविणें ; इं . बॅप्टिझम ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP