काचेचे, लांबट व निमुळत्या मानेचे पात्र
Ex. त्याने औषधाची बाटली फोडली
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
kokबाटली
mniꯂꯤꯛꯂꯤ
urdبوتل , باٹل
काच किंवा प्लॅस्टिकचे उंच व साधारण निमुळते असे पात्र ज्यांत तेल वा औषधे आदि ठेवले जाते
Ex. औषधाची एक बाटली फुटली.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)