Dictionaries | References ब बांवची Script: Devanagari See also: बावची Meaning Related Words बांवची A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A bean and its pod, Dolichos fabæformis. 4 A weed, Psoralea corylifolia. बांवची महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. कालमेषी ; पूतिफली ; एक वनस्पति . - मसाप ४५ . ३ . स्त्री. एक झाड ; उंची दोन हात असून पानें साधारण लहान , बीं काळसर व मिर्याहून बारीक असतें व त्याचें तेल काढतात . त्याचा उपयोग सुगंधी पदार्थांत व अंगाला उटी लावण्याच्या कामीं करतात . - वगु ४ . ९८ .बावचीचें बीं .( कों . ) गवारी ; गवारीच्या शेंगा .एक प्रकारचें गवत , लव्हाळा . [ सं . बाकुची ; हिं . गु . बावची ; का . वाऊचि ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP