Dictionaries | References

बर्सात

   
Script: Devanagari
See also:  बरदार , बरफ , बरसात , बर्दार , बर्फ , बर्फी , बर्साती

बर्सात

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   bardāra, barpha, barphī, barsāta, barsātī see बरदार &c.

बर्सात

  स्त्री. 
   बरसात - ती पहा .
   पावसाळा ; पाऊसकाळ .
   वर्षाव ; वृष्टि .
   घोड्यास होणारा शैत्य रोग ; घोड्याच्या चार खवाटयांवर होणारें दर्द . - अश्वप २ . २४० .
   ( पावसाळ्यांत ) घोड्याच्या डोळ्यांच्या रक्षणासाठीं केलेली कातडी झापड , पडदा . [ सं . वर्षर्तु , वृष = पाऊस पडणें ] बरसादी डगला - पु . ( बडोदें ) पावसाळ्यांत पोषाखावर वापरण्याचा डगला ; ( इं . ) रेनकोट .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP