Dictionaries | References

बरकसी

   
Script: Devanagari
See also:  अरकशी , बरकशी , बरकस , बर्कशी

बरकसी     

 स्त्री. 
स्पर्धा ; चढाओढ ; भांडण . बलवंताबरोबर बरकस लावणें ती विचारें करुन लावावी .
आकस ; चुरस ; वैर ; शत्रुत्व . ( क्रि० बांधणें ; धरणें ; बाळगणें ; चालवणें ). माझ्या घरच्याची तुझी आधींच किरे बरकशी । - राला ६३ . [ फा . बरआकस ]
०धरणें   राग धरणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP