Dictionaries | References

बचमंगळ

   
Script: Devanagari
See also:  बचबच

बचमंगळ

  स्त्री. गोंधळ ; घाण ; अव्यवस्था ; गडबडगुंडा ; बजबजपुरी ; बेबंदशाही ( काम , वस्तु , मनुष्यें यांची ); अपमानास्पद दशा ; हास्यास्पद अवस्था . अवघें बचमंगळ केलें । म्हणती एकाचें आपुलें . - तुगा ६२१ . [ ध्व . ]
०होणें   बोभाटा होणें . बचबचपुरी स्त्री . बचबच ; गोंधळ ; अव्यवस्था .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP