Dictionaries | References

बंदिवाडी

   
Script: Devanagari
See also:  बांदवडी , बांदोडी , बांदौडी , बांधवडी , बांधौडी

बंदिवाडी     

 स्त्री. ( काव्य ) बंदिखाना ; तुरुंग ; बंदिवास ; परतंत्रता ; अधीनता . दु : ख बांदवडी आहे हा संसार । सुखाचा विचार नाहीं कोठें । - तुगा ३६५५ . - वि . अधीन ; अवलंबून असलेला ; बंदा ; ताबेदार अथवा आघ्रयाचिये बांदवडी । क्षुधा तृषा कोंडी । [ बांधणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP