Dictionaries | References

पृथगात्म

   
Script: Devanagari
See also:  पृथगाक

पृथगात्म     

वि.  आगळा , लक्षणीय गुण असणारा , विभिन्न , वैशिष्टयपूर्ण .

पृथगात्म     

वि.  निराळा ; स्वतंत्र . ' एखादी पृथगात्म वाड्मकृति उजेडांत आल्यानंतर तिचें ताबडतोब यथायोग्य महत्वमापन झालें असें आपल्याकडे क्वचित् होतें .' - प्रतिभा ४ . २ . ( सं . पृथक् + आत्मन् )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP