Dictionaries | References

पायेदामी

   
Script: Devanagari
See also:  पायदामी

पायेदामी

  पु. जाळ्यानें पक्षी धरणारा ; फासे पारधी . ' पायेदामी यास आम्हीं विचारलें कीं कडुसांत कोणत्या पाटलाचें घईं बदकाचा जोडा आहे त्यांचे नांव सांगणें .' - पेद १८ . १४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP