Dictionaries | References

नीलकांत

   
Script: Devanagari
See also:  नील , नीलमणी

नीलकांत     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : नील

नीलकांत     

 पु. माणकाचा एक प्रकार ; निळ्या रंगाचे एक रत्न ; शनीचा खडा . हा बहुधा अस्मानी रंगाचा असून कठिणपणाविषयी हिरा व लाल यांच्या खालोखाल असतो . [ सं . ]
०कंठ  पु. १ महादेव ; शंकर ( समुद्रमंथनांतून निघालेल्या चौदा रत्नांपैकी हलाहल विष प्राशन केल्यामुळे शंकराचा कंठ निळा झाला ). तेणे सुखे नीलकंठ तांडव नाचे । - एभा २ . ५३६ . २ चाष पक्षी ; तास . ३ मयूर ; मोर ; शिखी .
०गाय  स्त्री. एक जनावर ; पांढर्‍या पायाचा काळवीट ; रोही ; हरिण .
०बंद वि.  नीळ रत्नाची केलेली ; निळी . तो नीलबंद भूमीवरे जगज्जीवन । सहज जाऊन बैसला । - ह ५ . १७७ .
०मेह  पु. निळ्या रंगाची लघवी ; अशी लघवी होणे .
०लोहित  न. तांबडानिळा . मँगेनीज धातु . नीलोत्पल न . निळ्या रंगाचे कमळ . कैसे नीलोत्पलाते रावित । - ज्ञा ११ . ६०० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP