Dictionaries | References

निसरगांठ

   
Script: Devanagari

निसरगांठ

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  दोरयेचें फुडलें तोंक निसरपी गांठ   Ex. निसरगांठींत घालून कळसो बांयत घालतात
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
urdاُبکا , ارِی وَن , پَھیسری

निसरगांठ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   nisaragāṇṭha f A slip-knot. नि0 देऊन ठेवणें To reserve means of evasion or escape; to leave a loop-hole or salvo.

निसरगांठ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A slip-knot.
नि० देऊन ठेवणें   To reserve means of evasion or escape; to leave a loop-hole.

निसरगांठ

  स्त्री. आखुडगांठ ; सुटगांठ ; सुरगांठ ; लवकर सुटणारी गांठ ; एक टोंक ओढल्याबरोबर सुटणारी गांठ . [ निसरणे + गांठ ]
०देऊन   - ( ल .) निसटण्याचे , सुटण्याचे साधन , उपाय राखून ठेवणे ; पळवाट ठेवणे ; सुटण्याचा , सोडवणुकीचा रस्ता काढून ठेवणे .
ठेवणे   - ( ल .) निसटण्याचे , सुटण्याचे साधन , उपाय राखून ठेवणे ; पळवाट ठेवणे ; सुटण्याचा , सोडवणुकीचा रस्ता काढून ठेवणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP