Dictionaries | References न निपटार Script: Devanagari See also: निपटारा Meaning Related Words निपटार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. ( निपटलेला ) १ अप्रयोजक ; निरुपयोगी . २ निर्लज्ज . ३ हीन ; निकृष्ट ; नीच . त्याचे जिणे कुत्र्याहून निपटार आहे . ४ दुर्गुणी ; खराब ; कवडीमोल ; कस्पटाप्रमाणे मानलेला ; निवळ खरवड ; गांवची खरुज , घाण . ५ निस्तेज ; तेजोहीन . आतां हे त्याहूनि निपटारे जाहले । निवटी आयिते रण पडिले । घेई यश रिपु जिंतिले । एकलेनि अर्जुने । - ज्ञा ११ . ४६० . [ निपटणे ; हिं . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP