Dictionaries | References

निगुर्‍या

   
Script: Devanagari
See also:  निगुरा , निगुऱ्या

निगुर्‍या     

वि.  १ गुरुहीन ; ज्याने गुरु केला नाही तो . २ पोरका ; अनाश्रित ; ( आईबापाशिवाय किंवा ज्यास कोणी मार्ग दाखविणारा नाही असा मुलगा ).[ नि + गुरु ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP