Dictionaries | References

नाथणे

   
Script: Devanagari
See also:  नाथिणे

नाथणे     

उ.क्रि.  नाश करणे ; ठार मारणे . - एभा ११ . ४८२ . कालिंदीडोह काळा निघुन अवलिला नाथिला नाग काळा । - किंसुच ७८ . २ त्रास देणे ; छळणे . ३ व्यापणे ; त्रासणे . कथा पुराण ऐकतां । झोंप नाथिले तत्वता । - तुगा ३०६४ . [ सं . नाथ ]
अ.क्रि.  नसणे . [ न + अस - अस्ति - आथि . न + आथिणे , आथणे . तुल० गु . नथि ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP