Dictionaries | References न नशिअत Script: Devanagari See also: नशित , नशिद , नशिहत , नश्यत Meaning Related Words नशिअत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ उपदेश , समजावणी ; सल्ला . २ शिक्षा . या कोडतापुढे खोटी साक्ष दिली असतां त्याचे इनसाफ व नशियद याविषयी ... - न्यासे २९९ . २ तंबी . ४ ( व . ) अद्दल . [ अर . नसीहत ] नशीहतपूर्वक - क्रिवि . निक्षून . म्हणोन नशीहतपूर्वक आज्ञा केली . - पया ६६ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP