Dictionaries | References

नकद

   
Script: Devanagari
See also:  नक्त , नक्तभोजन , नक्तव्रत

नकद

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   see : नक़द

नकद

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   see : रोख

नकद

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

नकद

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   ready money. see नगद.

नकद

  न. नगद ; रोकड नाणे ; नगद पहा . म्हातारीची तोड नक्तीवरच काढावयास आज्ञा व्हावी . - ख ११ . ५६६६ . [ अर . नक्द ]
०ठराव   खंड पु . खोताला कुळांनी खोतीचे उत्पन्न गल्ल्याच्या रुपाने न देता दस्ताच्या कांही पटी इतकी रक्कम सरकारठरावाप्रमाणे देणे .
०नेमणूक  स्त्री. रोकड मुशाहिरा . [ नक्त + नेकणूक ]
०बाब   नक्दबाब नक्तीबाब - स्त्री . कुळाने सरकारास रोकडीच्या रुपाने द्यावयाचा कर . नक्तीशिरस्ता - पु . नाण्याच्या स्वरुपांत ठरविलेला जमीनीच वसूल . नक्तीचे दुमाले - पुअव . वर्षासने , नेमणूकरोजिना हे तीन दुमाले .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP