Dictionaries | References

धुनुकणे

   
Script: Devanagari
See also:  धुणकणे , धुनकणे

धुनुकणे     

उ.क्रि.  १ प्रकाशित होणे ; ( दिशा ). २ स्वच्छ होऊं लागणे ( मेघाच्छादित अथवा ढगांनी भरलेले आकाश ). धुनक अर्थ २ पहा .
अ.क्रि.  १ प्रतिध्वनि देणे , करणे ; दनकणे ; दणाणून सोडणे . ( दिशा , आकाश , गगन , रान , डोंगर , देश इ० तोफा इ०च्या आवाजाने ). २ फैलावणे ; पसरणे ; उठणे वर्तमान , बातमी , गोष्ट . . ३ धुमसणे ; विकोपाच्या स्थितीत जात असणे . [ धुनक + ध्वनि ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP