Dictionaries | References ध धुणी Script: Devanagari See also: धुनी Meaning Related Words धुणी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun उदकान निवळ करपाचें काम Ex. हात धुणी करून जेवण जेवपाक जाय HYPONYMY:आंचेवणी ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:धुवपWordnet:benধোয়া gujપ્રક્ષાલન hinधोना malവെള്ളമൊഴിച്ച് കഴുകല് marधुणे oriପ୍ରକ୍ଷାଳନ panਧੋਆਈ tamகழுவுதல் telశుభ్రంచేసుకొనటం urdصفائی , دھلائی , دھونا See : धुवणी धुणी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . धुणी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f The smoke-free of the गातावी over which he sits inhaling the smoke. The pit containing it. A washing place. धुणी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : धुनी धुणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ पूर्णपणे धुणे ; घासणे ; धुतले जाणे ; धुपणी . सकळ पाप होऊनी धुणी । - एभा २ . ५२८ . २ ( ल . ) निशेःषपणे जाण्याचा व्यापार ( शरीर , शेत इ० मल , रोग , खत इ० कांचा ); लुबाडणी ; नायवण ; सफफा होणे ; नाश . कर्मकर्मा धुणी सहजेचि । - एभा ५ . ४८४ . अतिसारामुळे शरीराचीए धुणी झाली . पोराने रांडछंदास लागून घराची धुणी केली . ३ धुण्याची जागा . ४ निवारण ; दुष्परिणामाची , संकटाची टाळणी ; निरसन . म्हणे मी तुम्हां न देखिले मुनी ! वायां शापिले मजलागुनी । तरी या शापाची धुणी । कैसेन होय । - कथा २ . ७ . ११८ . [ धुणे ] स्त्री. १ गोसाव्याची आगटी ; धुनी ; धुमी ; अग्नीची जागा . हींतून सारखा धूर निघत असतो व तो गोसावी घेत बसतो . धुणीत टाकिले सवेचि । - दावि २६२ . २ अग्नीचा खळगा , खांच . [ सं . धूम ]०घालून - ( ल . ) आपली मागणी पुरवावी म्हणून हट्ट धरुन बसणे .बसणे - ( ल . ) आपली मागणी पुरवावी म्हणून हट्ट धरुन बसणे .०पाणी न. सलगीची मैत्री ; जिवश्चकंटश्च मित्र ; ऋणानुबंध . ( पूर्वजन्मीचे हे गुरु आणि शिष्य असून धुणी पेटविणे , पाणी आणणे वगैरे काम शिष्य करी अशी समजूत त्यावरुन . धुणी पाणीचा सोबती पु . अगदी सलगीचा मित्र . Related Words धुणी धुणी घालून बसणें lavation washing wash धुपवणी धुपणी धुणीपाणी धावनी धुवप आगटा आगटी आगटें धुणे धुनी હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP