Dictionaries | References

धिक

   
Script: Devanagari

धिक     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : धिक्कार

धिक     

उद्गा . धिक्कार , व्यर्थतादिमूलक तिरस्कार विधानाचे द्योतक . तुच्छता ; किळस ; तिटकारा ; वीट इ० भावना दाखविणारे अव्यय . अशा तुज न जो भजे मनुज धिक तयाचे जिणे । - केका ११ . - वि . हलके , कमी दर्जाचे ; तुच्छ . आपल्या जिण्यास धिक समजून समर्थांनी धिःकारलेल्या भिक्षापात्राचा त्याने स्वीकार केला . - विवि ८ . ८ . १४२ . [ सं . ]

धिक     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : धिक्कार

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP