Dictionaries | References

धामणी

   
Script: Devanagari
See also:  धामण

धामणी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  ज्याची फळे वाटाण्याच्या आकाराची असून चवीला आंबट असतात असे मध्यम आकारमानाचे एक वृक्ष   Ex. धामणीला पिवळ्या रंगाची फूले येतात.
ONTOLOGY:
वृक्ष (Tree)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
oriଧାମନ ଗଛ

धामणी     

 पु. १ वृक्षविशेष . याचे लांकूड चिवट असून इमारतीस उपयोगी असते . - वगु ४ . ३२ . याच्या सालीच्या तंतूपासून कागददोर करितात . - ज्ञाको ध ५५ . [ तुल . गुज . धामण ]
 स्त्री. १ माशाची एक जात . २ वरील मासा ज्यांत राहतो तो शिंपला .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP