Dictionaries | References द देखूं सकणे Script: Devanagari See also: देखूं शकणे Meaning Related Words देखूं सकणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १ पाहूं शकणे ; सहन करणे . ( मत्सरी माणसाकडून ); सह्य असणे ; पाहवणे ; उ० कोणाचे कल्याण याला देखू शकत नाही . जो संतां न देखूंसके अपवित्र । त्याचे रागे गीध फोडिती नेत्र . २ मत्सर बुद्धीने पाहिले जाणे . सखा धाडिला राम माझा वनासी । न देखो शके त्या जगज्जीवनासी । [ देखणे + शकणे ]१ पाहूं शकणे ; सहन करणे . ( मत्सरी माणसाकडून ); सह्य असणे ; पाहवणे ; उ० कोणाचे कल्याण याला देखू शकत नाही . जो संतां न देखूंसके अपवित्र । त्याचे रागे गीध फोडिती नेत्र . २ मत्सर बुद्धीने पाहिले जाणे . सखा धाडिला राम माझा वनासी । न देखो शके त्या जगज्जीवनासी । [ देखणे + शकणे ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP