Dictionaries | References

दुसगाई

Script: Devanagari
See also:  दुसग

दुसगाई     

 स्त्री. ( राजा . ) मत्सर ; द्वेष ; विरोध ; भांडण ; घासाघीस ; कचाकची ; वितुष्ट . घरांत बायकांच्या दुसगीमुळे संसार नासला । [ दु = दोन + संग ] म्ह ० दुसगीचा पाहुणा उपाशी मेला = ज्या घरांत नवराबायकोंत वितुष्ट आहे त्या घरांतील पाहुण्याची स्थिति फार चमत्कारिक व संकोचाची होते . कारण नवर्‍याचा पाहुणा बायकोला खपत नाही , व बायकोचा पाहुणा नवर्‍याला खपत नाही .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP