Dictionaries | References

दशाफळ

   
Script: Devanagari

दशाफळ

  न. ( अहिराणी ) एक व्रत ; पोवतें वाहण्याचा विधि . ' खानदेशांत व महाराष्ट्रांतील जिल्ह्यांत स्त्रियांचे दशाफळांचे व्रत म्हणुन एक श्रावणांत व्रत येते .' - अहिराणीभाषा व संस्कृति . ४८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP