Dictionaries | References

दलभंगन

   
Script: Devanagari
See also:  दलभंजन

दलभंगन     

 न. 
  1. घोड्याचे अशुभ चिन्ह ; यांत तोंडावर ( किंवा पुठ्यावर ) पांढरा पट्टा असून त्यांत काळा किंवा तांबडा भोंवरा असतो . या अशुभ चिन्हामुळे धन्याची संपत्ति नष्ट होते अशी समजूत आहे .
  2. ( ल . ) दुर्दैवी ; फुटक्या नशीबाचा ( माणूस ) [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP