Dictionaries | References

दरोगेकरी

   
Script: Devanagari
See also:  दरोगा , दारोगा

दरोगेकरी

  पु. १ कचेरीतील मुख्य अधिकारी , देखरेख करणारा , पाहणी करणारा ; खात्याचा मुख्य ; पैरवी करणारा अधिकारी ; मुकदम . महमद - पन्हा दारोगा हर्कार्‍याचा यास हुकूम जाला . - रा ७ . १०० . २ सार्‍याचा पैसा देण्यापूर्वी ( चुकता होण्यापूर्वी ) शेतांतील उत्पन्न काढून नेण्यास प्रतिबंध करण्याकरितां नेमलेला अधिकारी ; पोलिसांचा मुख्य अधिकारी ; कोतवाल . ३ देखरेख ; व्यवस्था ; पाहणी ; ताबा ; हुकमत . [ फा . दारुघा ] दरोगेगिरी - स्त्री . दरोग्याचा अधिकार , काम .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP