Dictionaries | References द दरिया Script: Devanagari See also: दर्या , दर्याव Meaning Related Words दरिया हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : नदी दरिया महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दर्या पहा . पु. १ समुद्र ; मोठी नदी ; सरोवर ; पाण्याचा मोठा साठा , विस्तार . कचभुजचे गुराबेची लढाई सालमजकुरी दर्यात होऊन - वाडसमा १ . ११ . २ ( कु . ) मोठी खाडी . [ फा . दर्या ] दर्याई - वि . समुद्रावरील ; आरमारी . दर्याई व खुशकी फौजा . [ फा . ] दर्याक मारप - सक्रि . ( गो . ) समुद्राला बळी देणे . दर्याखोबरे - न . खोबर्यांतील एक जात ; झेरीगोठला . - मुंव्या १४९ .०गर्क वि. समुद्राने बुडविलेली ( गांव , जमीन ). दर्यात दर्यामे खसखस पु . अतिशय मोठ्या वस्तूंशी अगदी क्षुल्लक वस्तूची तुलना . दर्यादर वि . ( गो . ) चांचा ; लुटारु .०महाल पु. नदी , सरोवर इ० कांच्या कांठी बांधलेला वाडा .०वर्दी पु. खलाशी ; नाविक ; खारवा ; नावाडी . [ फा . दर्या - नवर्द + ई ]०विस वि. समुद्राकांठचा . दर्याविस तालुके मजकूरचे ... - समोरा २ . २ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP