Dictionaries | References

तोसदान

   
Script: Devanagari
See also:  तोस्तान

तोसदान     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A cartridgebox, a pouch. तो0 वाढणें g. of s. To rise into eminence or celebrity. 2 To get fat and gross.

तोसदान     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A pouch, a cartridge-box.
तोसदान वाढणें   Get fat and gross. Rise into eminence or celebrity.

तोसदान     

 न. १ काडतुसे , बंदुकीची दारु इओ सामुग्री ठेवण्याची कंबरेस बांधण्याजोगी चामड्याची पिशवी ; २ दप्तर ठेवण्याची कापडाची पिशवी . ३ शेतकर्‍याजवळची सामानसुमान ठेवण्याची पिशवी . - वि . अगडबंब ; गलेलठ्ठ . [ फा . तोशा + दान ] ( एखाद्याचे ) तोसदान वाढणे - १ ( एखाद्याचा ) बडेजाव , ऐश्वर्य वाढणे . २ ( एखाद्याची ) देवपूजा , जप इ० प्रस्थ वाढणे . ३ ( एखाद्याचे शरीर ) लठ्ठ व ढब्बू होणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP