Dictionaries | References त तुंबडी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 तुंबडी A dictionary, Marathi and English | Marathi English | | To stick closely and perseveringly unto. Rate this meaning Thank you! 👍 तुंबडी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f The bowl of mendicants. A cupping instrument.तुंबडी भरणें Get one's fill of riches, food &c.तुंबडी लावणें Stick closely and perseveringly to. Rate this meaning Thank you! 👍 तुंबडी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun शरीरातील दूषित रक्त काढून टाकण्यासाठी वापरतात ते नळीसारखे यंत्र Ex. त्याच्या गळवाला तुंबडी लावावी लागेल. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benশিং এর নলী kokशिरींग malകൊമ്പിൽ നിർമ്മിച്ച കുഴൽ oriଶିଙ୍ଗନଳୀ panਸਿੰਗੀ telఎముక urdسینگی See : तुंबा Rate this meaning Thank you! 👍 तुंबडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ शरीरांतील दूषित रक्त किंवा वायु काढावयाचे नळीसारखे यंत्र ; रक्तशोषक यंत्र . ( क्रि० लागणे ; लावणे ). विष शोषिले संपूर्ण । दुग्धही गेले सरोन । सर्वांगीच्या शिरा ओढून । तुंबडी एकचि लागली । - ह ४ . १८४ . २ गोसावी , बैरागी इ० चे लांकडी किंवा भोपळयाचे भिक्षापात्र . बाजीरावनाना । तुंबडीभर देना । ३ भोपळा असलेले एक तंतुवाद्य . [ तुंबी ] स्त्री. तंगी ; टंचाई ; - शर .०भरणे १ पुष्कळ जेवणे ; आपल्या पदरांत पाहिजे तितके पाडून घेणे . २ अयोग्यप्रकारे पुष्कळ पैसा खाणे . मुक्या जनावराच्या तोंडातले काढून तू आपली तुंबडी भरली , त्याचे पातक कोठेरे फेडशील ? - रंगराव .०लावणे १ पिच्छा पुरविणे . २ वित्त , शक्ति इ० चे शोषण करणे . म्ह ० रिकामा न्हावी कुडाला तुंबड्या लावी . सामाशब्द -०बाबा पु. गोसावी ( तुंबडी वापरणारा ). तो तुंबडीबाबा घालीतसे फेरी । नृत्य करी त्यापुढे । Related Words तुंबडी रिकामा न्हावी, कुडाला तुंबडी लावी तुंबडी भरणे तुंबडी लावणे आपली तुंबडी भरणें तुमडी नळीचें वर्हाड करणें रोमे रोंबी रोंबे वेंतस वेंतूस मध्रा लग्नय ना नी फोंतूय ना चोंचा अवसेचन कूड नळी कडु कडू હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP