Dictionaries | References त तसलिमात Script: Devanagari See also: तसलमात , तसलीमात Meaning Related Words तसलिमात महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 तस्लिमात पहा . - वि . ( जमाखर्चात ) मोघम ; अमानत . - शअ . कडोन ; मार्फत ; गुजारत अर्थ ३ पहा . तसलमात श्रीनिवास त्रिंबक कारकून शिलेदार . - वाडसमा १ . ४० . [ अर . तस्लीमात - तस्लीम = सलाम याचे अव . ]०खाते न. एखाद्याला दिलेल्या रकमेचा पक्का हिशेब येण्यापूर्वी ज्या खात्यांत ती रक्कम टाकतात ते खाते . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP