Dictionaries | References

तवर

   
Script: Devanagari
See also:  तंवपर्यंत , तंवपावेतों , तंवर , तंवरी , तंवरीं , तवरी

तवर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   On that or the farther side.
   haughtiness, fieriness, passionateness: also, in good sense, high-spiritedness or noble daring. v धर, बाळग. also written तऊर q. v.
   tavara f giddiness, dizziness, vertigo. v ये. 2 m or तंवर m A young sprout gen.

तवर

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  haughtiness, fieriness.
  f  giddiness.
  m 
तंबर  m  A young sprout.

तवर

  पु. ( गो .) झाडाचा मोहोर ; अंकुर ; कोंब
  पु. अंकुर ; कोंवळा कोंब .
 क्रि.वि.  त्या बाजूस ; पलीकडील बाजूस ; ( प्र . ) तवार . याच्या उलट अवार = अलीकडील बाजूला .
  स्त्री. मुर्च्छा ; भोंवळ ; घेरी . तव पहा . ( क्रि० येणे ).
  पु. वीरश्री ; आवेश . ( क्रि० धरणे ; बाळगणे ). उमतीचा तवर केली झड घालुन तलवार । - पला ७९ . २ जोम ; पाणी ; तेज . शहर पुण्याच्या भररस्त्यामधे भरनवतीचा तवर नवा । - पला ४ . १२ . ३ तोरा ; ऐट ; दिमाख . तऊर पहा . ४ तापटपणा ; रागीटपणा ; तल्लखपणा . [ अर . तहव्वुर ] तवरी - वि . १ तापट ; रागीट . २ तिरसट ; कुर्रेबाज . ३ वीरश्रीने , आवेशानेयुक्त ; धाडसी . [ तवर ]

तवर

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
तवर   a particular high number, [L.]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP