Dictionaries | References त तय्यार Script: Devanagari See also: तयार Meaning Related Words तय्यार मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. उत्पादन प्रक्रिया पूर्ण झालेला , पुरा केलेला , बनवून झालेला ( माल );वि. उत्सुक , सज्ज , सिद्ध ( काम करण्यास , जाण्यास );वि. कसबी , गुणी , तरबेज ;वि. उद्युक्त , उन्मुख , प्रवृत्ता . तय्यार मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : तयार, तयार तय्यार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ परिपूर्ण झालेला , केलेला , बनविलेला ; ज्याच कांही एक अंश करावयाचा राहिला नाही असा ( जिन्नस , गोष्ट इ० ). २ ( कोठे जाण्यास , एखादे कार्य करण्यास ) उद्युक्त ; सिद्ध ; सज्ज ; उत्सुक . ३ ( व . ) सशक्त ; लट्ठ ; धष्टपुष्ट . [ फा . तय्यार ] तयारणे - सक्रि . ( काव्य . ) तयार , सज्ज ठेवणे , करणे . जामदारखान्यात खजिना द्रव्याच्या पेट्या भरल्या । दोर सलीते सहीत कतरा त्या उंटाच्या तयारल्या । - होला १५१ . [ तयार ] तयारी - स्त्री . १ तयार , सज्ज होण्याचा व्यापार , क्रिया , तजवीज . २ बेगमी ; तयार होण्यास , सिद्धीस लागणारे जिन्नस , सामुग्री , साहित्य . ३ ( माणसाची एखाद्या गोष्टीची ) सिद्धता ; सज्जता . ( एखादे कार्य करण्याबद्दलची मनुष्याची ) खुषी . ४ ( संगीत ) उपस्थिति ; ( एखाद्या गोष्टीच्या व्यासंगाने येणारे ) कौशल्य ; कसब . त्या गवयाची तयारी चांगली आहे . [ फा . तय्यारी ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP