Dictionaries | References

तज्करा

   
Script: Devanagari
See also:  तजकरा

तज्करा     

 पु. १ ( तजकरनिसाने उघडकीस आणलेली ) लांचलुचपत ; खोटी नोंद ; हिशेबांत लबाडी ; पैशाची , जमाखर्चाची अफरातफर . ( क्रि० काढणे ). २ लबाडी ; खोटेपणा . तजकरा करितो हरि हा खरा । - हरिराजकृत मुद्गलाचार्य विरिचित रामार्यांचे भाषांतर ४१ . ३ लुबाडणे ; परद्रव्यापहरण . ४ दंड . तजकरे घ्यावे , घरे बुडवावी , नागवावे . - मराचिंस १९ . ५ पैशाच्या अफरातफरीमुळे निघालेले येणे . बाळाजी वामन दामले याजकडे पर्गणे अकोले येथील तजकरा निघाला आहे . - रा १५ . ४७२ . [ अर . तझ्कीरा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP