Dictionaries | References

तकशीम

   
Script: Devanagari
See also:  तकशीमदार , तकशीमदारी , तकसीम , तक्षीम , सीम

तकशीम

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   takaśīma or sīma, takaśīmadāra, takaśīmadārī see तक्षीम.

तकशीम

  स्त्री. वतन , गांवचा खर्च इ०कांचा वांटा , विभाग , फाळणी , वांटणी , हिसा , भाग . २ विशिष्ट नियमांनी संघटित असलेला समाज , संघ , वर्ग , जाति , मंडळ , कंपनी . [ अर . तक्सीम ]
०दार  पु. वाटेकरी ; भागीदार ( जमीन , हक्क , मालमत्ता इ० चा ).
०दारी  स्त्री. १ तक्शीमदाराचा हक्क ; वाटणी ; भाग . २ तक्सीमदाराच्या हक्काने मिळावयाचा द्रव्याचा हिस्सा ; भागीदरी . [ तक्सीमदार ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP