Dictionaries | References

ढाळेंढाळे

   
Script: Devanagari
See also:  ढाळढाळे

ढाळेंढाळे

 क्रि.वि.  एका डहाळीवरुन दुसर्‍या डहाळीवर . तो हळूहळू ढाळे ढाळे । केतुकेनि एके वेळे । - ज्ञा ३ . ४२ . २ हळू हळू . तरी अभ्यासाचेनि बळे । प्रत्याहारी निराळेनखी लागेल ढाळे ढाळे । वैराग्याची । - ज्ञा ६ . ५७ . [ डहाळी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP