Dictionaries | References

ढाळणी

   
Script: Devanagari
See also:  ढालणी

ढाळणी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   

ढाळणी

  स्त्री. पलटी ; उलट ; माघारी वळसा ' गलबते माहिमाकडे जात होती अकस्मात ढाळनी घेऊन फिरोन जंजिरें मजकूरचें बारियावर होरीबेरी घेत राहिली .' - पेद ३४ . ८० . ( ढवळें .)
  स्त्री. १ नांगरलेली जमीन साफ करण्याची क्रिया . कुळवणी . २ पंख्याने वारा घेणे . [ ढाळणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP