Dictionaries | References

डिखोळी

   
Script: Devanagari
See also:  डिखळ , डिखुळणी , डिखूळ , दिखळी , दिखूळ

डिखोळी

    नस्त्री १ भाताचें ढेकूळ , गोळा . २ घट्ट विरजलेलें दूध ; चक्का दहीं . ३ . घट्ट केलेला आंब्याचा रस . ४ मातीचें ढेंकूळ . सभ्योक्ति आयकों दे रे न शिळेला अपाय जो दिखळा। - मोसभा ५ . ११७ . ५ ( सामा ) गोळा ; घट्ट अंश , भाग .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP