Dictionaries | References

ठाकूनठोकून

   
Script: Devanagari
See also:  ठाकूनठिकून , ठाकूनठुकून

ठाकूनठोकून

 क्रि.वि.  प्रसंगानुरूप अनेक प्रकारच्या युक्तीनें ; कलाकौशल्यानें ; सावधगिरीनें ; दक्षतेनें ; निगा राखून . ( क्रि० राखणें ; करणें ; चालविणें ). ( ठोकणें या क्रियापदापासून बनविलेले असे शब्द पुष्कळ आहेत . जरी ते प्रचारांतील व महत्त्वाचे अन्वर्थक आहेत तरी त्यांचें विवरण करणें कठिण आहे . तथापि त्यांचा अर्थ साधारणपणें लक्ष्यांत येतो ). त्यानें ठाकूनठोकून आजपावेतों राज्य राखिलें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP